Vicharanche Chandane: Lekhsangraha (Paperback)
Best Seller by Limca Awarded Author
विचारांचे चादणे या लेखसंग्रहात थोर, समाजसुधारक महापुरुषांबद्दल आपले विचार मांडले आहेत. तसेच बर्याच सामाजिक विषयांवर लेखन केले आहे. समाज जीवन जगताना लागणारे महत्त्वाचे विचार व संस्कारांबद्दल हे पुस्तक मदत करते.